Godavari River
sakal
नाशिक: गोदावरी नदीवर बालाजी कोट ते गणेशवाडी भाजी मार्केट या दरम्यान रामझुला पादचारी पूल उभारला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. गोदावरीच्या सौंदर्यात वाढ करण्याबरोबरच आपत्कालीन व्यवस्था म्हणून पूल उपयोगात येणार आहे.