Shashikant Shinde
sakal
नाशिक: राज्यात ‘वोटचोरी’, जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करून सत्तेत बसलेल्या पक्षांविरोधात आपली लढाई आहे. सध्याचा काळ संघर्षाचा असून, पक्ष मजबूत करण्यासाठी एकजुटीने कामाला लागावे. जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलने उभारावे, असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.