Ravikant Tupkar
sakal
नाशिक: स्मॉल फायनान्स कंपन्या, खासगी बँका व पतसंस्थांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असून, त्यांची घरे व जमिनी जप्त केल्या जात आहेत. सक्तीची वसुली करणारी फायनान्स कंपनी, बँक किंवा पतसंस्थेचे कार्यालय चालू देणार नाही, असा इशारा शेतकरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी नाशिकमध्ये दिला आहे.