Nashik News : नाशिकमध्ये बालमृत्यूदरात मोठी घट; 'आरबीएसके' पथकांकडून ९८ टक्के बालकांची आरोग्य तपासणी पूर्ण

Free Health Screening for Children Under RBSK in Nashik : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी व शाळांमधील बालकांची फिरत्या आरोग्य पथकांमार्फत मोफत तपासणी व उपचार करण्यात येत आहेत.
Child Health

Child Health

sakal 

Updated on

नाशिक: अंगणवाडीतील बालकांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया केल्याने पाच वर्षांखालील बालमृत्यूदरात घट झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. विशेषतः थॅलसेमिया आणि ओठ-तालूतील जन्मदोष (क्लेफ्ट पॅलेट) यांसारख्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात विभागाला यश आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com