Military Hostel Recruitment
Military Hostel Recruitmentesakal

Military Hostel Recruitment : जिल्हा सैनिकी वसतिगृहात हंगामी पदांची भरती

Published on

नाशिक : जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था व सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी अशासकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येत आहे. (Recruitment of seasonal posts in District Military Hostel nashik news)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Military Hostel Recruitment
Kanda Anudan: अनुदानाला सातबारावरील नोंदीचा अडसर! अर्धेअधिक कांदा उत्पादक शेतकरी वंचित राहण्याची भीती

त्यासाठी इच्छुक, माजी सैनिक आणि नागरी उमेदवारांनी १० एप्रिलपर्यंत अर्ज करायचे आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी ही माहिती दिली. महिला शारीरिक शिक्षण निदेशकांच्या दोन पदांसाठी बी. पीएड्., एम. पीएड्., एन. सी. सी., ‘सी कीर्ट क्वॉलीफाईड’, तर पुरुषांच्या एका शिपाई पदासाठी आणि पुरुष ग्राऊंडस्मनच्या एका पदासाठी दहावी उत्तीर्ण, माजी सैनिक व इतर अशी शैक्षणिक पात्रता आवश्‍यक असेल.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे अर्ज सादर करायचे आहेत. माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या (०२५३) २५७७२५५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Military Hostel Recruitment
Nashik: उझबेकिस्तानच्‍या चिमुकल्‍याची कर्करोगावर मात! HCG मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये यशस्‍वी शस्‍त्रक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com