Renuka Mata
sakal
चांदवड: पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या चांदवड येथील स्वयंभू श्री रेणुका माता मंदिरात यंदाच्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. राज्यासह परराज्यांतील लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण रंगेल. मंदिर ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी भव्य सुविधा उभारल्या असून, देवीच्या दर्शनासाठी रोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.