Nashik Ring Road : नाशिकच्या प्रगतीचा 'हायवे'; ७,९०० कोटींचा रिंग रोड ठरणार जिल्ह्याचा 'गेमचेंजर'

Nashik Ring Road Project: A Mega Infrastructure Push Ahead of Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजित बाह्य रिंग रोडचा नकाशा आणि प्रस्तावित विकासकामांचा आराखडा पाहताना अधिकारी.
Ring Road

Ring Road

sakal 

Updated on: 

नाशिक: कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहराभोवती ६६.६६ किलोमीटरचा परिक्रमा (बाह्य रिंग रोड) साकारण्यात येत आहे. या महामार्गासाठी नाशिक आणि दिंडोरी तालुक्यांत जमीन अधिग्रहण करण्यात येईल. या रस्त्यामुळे नाशिकमधील वाहतुकीचा प्रश्‍न निकाली निघणार असला, तरी या रस्त्यालगतच्या गावांच्या सर्वांगीण विकासासह जिल्ह्यातील कृषी, उद्योग व पर्यटन क्षेत्रात रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. भविष्यातील नाशिकच्या दृष्टीने हा महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरणारा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Ring Road Project Gets Big Boost As State Approves 10502 Crore For 31805 Km Eastern Stretch And Land Acquisition
Thane Ring Metro latest update
Nashik Ring Road latest update
Pune Traffic Update HCMTR And Inner Ring Road Projects Get Land Acquisition Approval Worth 3722 Crore From PMC
Marathi News Esakal
www.esakal.com