Nashik Ring Road Project : नाशिक रिंगरोडचा मार्ग मोकळा! आता 'गुगल मॅपिंग'द्वारे होणार प्रत्यक्ष जागेवर मोजणी

Nashik Ring Road Planned Ahead of Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती प्रस्तावित रिंगरोडच्या संरेखनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
Ring Road Project

Ring Road Project

sakal 

Updated on

नाशिक: सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहराभोवती परिक्रमा मार्ग (बाह्य रिंगरोड) उभारण्यात येत आहे. या मार्गासाठी कागदावर संरेखन आखण्यात आले असले तरी काही ठिकाणी मार्गात निवासी क्षेत्र तसेच अन्य मालमत्ता येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन गुगल मॅपिंगच्या सहाय्याने मोजणीद्वारे संरेखन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. प्रत्यक्ष संरेखनानंतर भू.-संपादनाला गती मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com