Sahitya Parishad
sakal
नाशिक रोड: मराठी भाषेच्या संवर्धन आणि अभ्यासासाठी महत्त्वाचा निर्णय घेत राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) नाशिक रोड शाखेला मौजे देवळाली येथे भाषा संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय ग्रंथालय उभारण्यासाठी १०५५.२५ चौरस मीटरचा भूखंड देण्यास मान्यता दिली.