Murder Case
sakal
नाशिक रोड: खुनाच्या गुन्ह्यातील संशयित याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर तरुणांनी काढलेली मिरवणूक तरुणांच्या चांगलीच अंगलट आली. नाशिक रोड पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी असलेल्या तरुणांना ताब्यात घेत त्यांच्या रस्त्यावरून धिंड काढली.