Criem
sakal
नाशिक रोड: नाशिक शहर व ग्रामीण भागात सलगपणे मोटरसायकली चोरणाऱ्या विधीसंघर्षित बालकाचा आणि त्याच्या चुलत्याचा धक्कादायक कारनामे उघडकीस आले आहे. उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने वडनेर परिसरात सापळा रचून कारवाई केली असता ही चोरीची मालिका उघड झाली.