Rto Police
sakal
नाशिक रोड: रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू असून बुधवारी (ता.२९) दुपारी नाशिक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच बिटको पॉईंट याठिकाणी नाशिक रोड पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त कारवाई करीत १० रिक्षा चालकांवर कारवाई केली. कारवाईत दोन रिक्षा कागदपत्रे संपल्याने तसेच परवाना वैद्य नसल्याने पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील रिक्षा जप्त केल्या आहेत.