Election
sakal
नाशिक रोड: या भागातील सुशिक्षित मतदारसंघ म्हणून प्रभाग २० कडे पाहिले जाते. मागील निवडणुकीत भाजपचे पॅनल निवडून आले होते. त्यामुळे भाजपचा वचक असला तरी नगरसेवक संगीता गायकवाड व हेमंत गायकवाड दोघांनी शिवसेना (उबाठा)मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे एका जागेवर भाजपला आव्हान निर्माण केले आहे.