Crime News : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर 'ऑपरेशन सुरक्षा' यशस्वी; तिकीट निरीक्षकाची चोरीची बॅग सापडली

Suspect caught at Nashik Road railway station under Operation Suraksha : नाशिक रोड रेल्वेस्थानकावर ऑपरेशन सुरक्षा मोहिमेदरम्यान रेल्वे पोलिसांनी संशयिताला पकडून जीआरपीकडे सुपूर्द केले. त्याच्याकडून तिकीट निरीक्षकाची हरविलेली बॅग, ओळखपत्र व अधिकृत कागदपत्रे जप्त करण्यात आली.
Crime
Crime sakal
Updated on

उपनगर: ऑपरेशन सुरक्षांतर्गत नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरात संशयित हालचाल करणाऱ्या एका व्यक्तीस रेल्वे पोलिसांनी पकडून जीआरपीएफकडे सुपूर्द केले. त्याच्याकडे तिकीट निरीक्षकाची हरवलेली बॅग आढळली असून, पुढील कायदेशीर कारवाई रेल्वे विभागाकडून सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com