municipal corporation
sakal
नाशिक: शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सुरू असली तरी दुसरीकडे कॉलनीअंतर्गत रस्ते व मुख्य रस्त्यांवरील खड्डे अद्यापपर्यंत बुजविले जात नाही, तर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील तीनही आमदारांनी मंगळवारी (ता.२५) महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.