Nashik RTO : १८ वर्षांखालील मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना होणार जेल; नव्या वाहतूक कायद्याची विद्यार्थ्यांना माहिती

Road Safety Awareness Program at Indiranagar : सीटबेल्ट बांधणे अथवा दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे ही मानसिकता अत्यंत चुकीची असून वाहतुकीचे नियम हे आपल्या संरक्षणासाठी आहेत हे समजून घेतले पाहिजे.
Traffic Rules Education

Traffic Rules Education

sakal 

Updated on

इंदिरानगर: पोलिस पकडतील आणि कारवाई करतील याला घाबरून चारचाकीद्वारे जात असताना तेवढ्यापुरते सीटबेल्ट बांधणे अथवा दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे ही मानसिकता अत्यंत चुकीची असून वाहतुकीचे नियम हे आपल्या संरक्षणासाठी आहेत हे समजून घेतले पाहिजे. यात विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे मत परिवहन निरीक्षक अभिजित वाघमारे यांनी पाथर्डी फाटा येथे व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com