Vani Accident : वणी-नाशिक रस्त्यावर दुचाकी व पिकअप यांची धडक; दुचाकीवरील १ तरुण ठार, २ जखमी

मोटरसायकल आणि पिकअपचा अपघात होऊन निळवंडी, ता. दिंडोरी येथील एक युवक ठार, तर त्याचे दोन चुलत भाऊ जखमी झाले.
amol gawari

amol gawari

sakal

Updated on

वणी (नाशिक) - वणी- नाशिक रस्त्यावरील श्रीहरी रेस्टॉरंट जवळ मोटरसायकल आणि पिकअपचा अपघात होऊन निळवंडी, ता. दिंडोरी येथील एक युवक ठार, तर त्याचे दोन चुलत भाऊ जखमी झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com