Politics
sakal
नाशिक रोड: नाशिक शहराचे प्रवेशद्वार असलेल्या हा प्रभाग शहरी, ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतो. एकीकडे गगनचुंबी इमारती तर दुसरीकडे बकालपणा असे चित्र या प्रभागाचे आहे. पायाभुत सुविधा व वाढती गुन्हेगारी ही मोठी डोकेदुखी या प्रभागातील नागरिकांची आहे.