traffic
sakal
नाशिक: महापालिकेच्या रस्त्यांवरून पोलिसांनी अवजड वाहतूक वळविली आहे. परंतु महापालिकेने तयार केलेले रस्ते अवजड वाहने चालतील एवढ्या क्षमतेची नसल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते दुरवस्थेचा ठपका नाशिक महापालिकेवर पडत असल्याने पोलिसांशी महापालिकेने पत्रव्यवहार करून राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावरूनच अवजड वाहतूक सुरू करा, अशी मागणी पत्रातून केली आहे.