Potholes and Cable Works
sakal
नाशिक: यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महापालिकेचा कारभार चर्चेत आला असतानाच आता ओएफसी केबल, स्मॉल सेल व टेलिग्राफ लाईनकरिता रस्ते खोदल्यास खोदाईचा संपूर्ण खर्च मोबाईल कंपन्यांकडून वसुल केला जाणार आहे. नवीन दरसूचीचा प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.