नगरसूल- येथील न्यू इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९९.०६, तर कला शाखेचा निकाल ९५.८३, तसेच किमान कौशल्य विभागाचा निकाल १०० टक्के इतका लागला. विज्ञान शाखेत रुद्रप्रिया गिरीश कांगणे हिने ८६.६७ टक्के गुण मिळवून प्रथम, तर हरिप्रिया गिरीश कांगणे हिने ८६.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.