Pachwati Crime : मुंबईत दहा लाखांची चोरी... नाशिकमध्ये ‘फिल्मी’ पाठलाग; नवव्या मैलावर चोरट्यांचा खेळ खल्लास

मुंबईतील अंधेरी परिसरातून दहा लाख रुपयांची रोकड लंपास करून भरधाव कारने नाशिकच्या दिशेने पसार झालेल्या दोन सराईत चोरट्यांचा पोलिसांनी अक्षरशः चित्रपटालाही लाजवेल असा थरारक पाठलाग करत ‘द एंड’ केला.
thief arrested by police

thief arrested by police

sakal

Updated on

पंचवटी (नाशिक) - मुंबईतील अंधेरी परिसरातून दहा लाख रुपयांची रोकड लंपास करून भरधाव कारने नाशिकच्या दिशेने पसार झालेल्या दोन सराईत चोरट्यांचा आडगाव पोलिसांनी अक्षरशः चित्रपटालाही लाजवेल असा थरारक पाठलाग करत ‘द एंड’ केला. पोलिसांच्या शिताफीपुढे चोरट्यांची सर्व धावपळ निष्फळ ठरली आणि अखेर ‘नववा मैल’ परिसरात त्यांना कारसह जेरबंद करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com