Nashik News : कंत्राटदारांचे ९६ हजार कोटी थकीत; १५ एप्रिलपर्यंत देयके न मिळाल्यास कठोर पावले उचलण्याचा शासनाला इशारा

शासनाच्या विविध विभागांमध्ये कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे गेल्या तीन ते चार वर्षांपासून जवळपास ९६ हजार कोटी रुपयांचे देयके थकले आहेत.
state government

state government

sakal

Updated on

नाशिक - शासनाच्या विविध विभागांमध्ये कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे गेल्या तीन ते चार वर्षांपासून जवळपास ९६ हजार कोटी रुपयांचे देयके थकले आहेत. देयकांच्या वाढत्या थकबाकीमुळे कंत्राटदारांची मानसिक अवस्था बिघडली आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत देयके न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com