BJP Corporator Arrest
sakal
नाशिक: पेठ रोडवरील राहुलवाडीत उघडे टोळीचा सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळाली असून, कटकारस्थानात सहभागाच्या संशयावरून पोलिसांनी रविवारी (ता. २१) सकाळी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक केली आहे.