Nashik Sakal Marathon : ऊर्जात्‍मक वातावरणात धावले नाशिककर..!

Winners of 10K and 5K Categories : कोवळी सूर्यकिरणे अन्‌ त्र्यंबक रोडवरील हिरवळीची साथ, धावपटूंमधील उत्‍साह, अशा ऊर्जात्‍मक वातावरणात ‘सकाळ नाशिक १० के रन २०२६’ पार पडले.
Sakal Marathon

Sakal Marathon

sakal

Updated on

नाशिक: मंद वारा, कोवळी सूर्यकिरणे अन्‌ त्र्यंबक रोडवरील हिरवळीची साथ, धावपटूंमधील उत्‍साह, अशा ऊर्जात्‍मक वातावरणात ‘सकाळ नाशिक १० के रन २०२६’ पार पडले. रविवारी (ता.२२) धावपटूंनी त्र्यंबक रस्‍ता फुलला होता. १० किलोमीटर अंतराच्‍या स्‍पर्धेत पुरुष गटात राहुल वाडेकर, तर महिला गटातून ज्‍योती नागरे यांनी बाजी मारली. पाच किलोमीटर गटातून अनुक्रमे रोहिदास धूम, रिबेका बारदेसकर यांनी अव्वल क्रमांक पटकावताना गटविजेतेपदावर आपले नाव कोरले.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Ring Road controversy
Nashik TCS conversion case
Sebastian Sawe London Marathon Record
10K run event
Marathi News Esakal
www.esakal.com