Sakal Karandak
sakal
नाशिक: ‘सकाळ करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा रंगमंच गाजविण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले असून, गुरुवारी (ता. २०) महाकवी कालिदास कलामंदिरात सकाळी आठपासून नाशिक विभागाच्या प्राथमिक फेरीला सुरवात होणार होईल. या स्पर्धेसाठी दीपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स यांचे सहकार्य लाभले आहे.