Sakri-Shirdi Highway Protest: खड्ड्यांत वृक्षारोपण; राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन "महामार्ग नव्हे, मृत्यूचा सापळा"; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

साक्री-शिर्डी महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात; प्रतीकात्मक वृक्षारोपणातून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर राष्ट्रवादी काँग्रेसची तीव्र टीका
NCP workers staged a symbolic tree plantation protest over potholes on the Sakri Shirdi National Highway, demanding immediate road repairs.

NCP workers staged a symbolic tree plantation protest over potholes on the Sakri Shirdi National Highway, demanding immediate road repairs.

Sakal

Updated on

सटाणा : शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज खड्ड्यांमध्ये प्रतीकात्मक वृक्षारोपण करून प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांच्या निष्क्रिय कारभाराविरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com