Gujarat tourist
sakal
साल्हेर: गुजरातमधून साल्हेर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या एकाचा रविवारी (ता. १२) सकाळी आठच्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला तातडीने झोळीत टाकून पायथ्याशी आणण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.