Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून नवा वाद; समता परिषदेचा ओबीसी आरक्षणाला धक्का न देण्याचा इशारा
Samata Parishad Submits Memorandum in Nashik : नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
Maratha vs OBC quota conflict in Maharashtra politicsesakal
नाशिक: ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना मंगळवारी (ता. २) निवेदन देण्यात आले.