Sameer Pathan : समीर पठाणची महागडी कार जप्त

समीर ऊर्फ छोटा पठाण याची महागडी १५ लाखांची कार पोलिसांवरील दगडफेकीच्या दाखल गुन्ह्यात जप्त करण्यात आली.
Sameer Pathan
Sameer Pathan sakal
Updated on

नाशिक- पाथर्डी फाटा येथील पेरूची बाग परिसरात बेकायदेशीरपणे जुगाराचा अड्डा चालविणारा सराईत गुन्हेगार समीर ऊर्फ छोटा पठाण याची महागडी १५ लाखांची कार पोलिसांवरील दगडफेकीच्या दाखल गुन्ह्यात जप्त करण्यात आली. त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com