Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर मृत्यूचे तांडव! टँकरला भीषण आग, चालक जळून खाक

Fatal Collision on Samruddhi Mahamarg : आयशर ट्रक व पेट्रोल-डिझेलने भरलेल्या टँकरमध्ये भीषण अपघात झाला. अपघातावेळी टँकरला आग लागून यात चालक जळून ठार झाल्याची घटना घडली.
Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident

sakal 

Updated on

सिन्नर: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर आयशर ट्रक व पेट्रोल-डिझेलने भरलेल्या टँकरमध्ये भीषण अपघात झाला. अपघातावेळी टँकरला आग लागून यात चालक जळून ठार झाल्याची घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक फरारी झाला. मंगळवारी (ता. १०) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पाथरे शिवारात हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com