Armed Suspects Attack Passengers with Knives and Choppers : कोनांबे शिवारात सोमवारी (ता. २) पहाटे तीनला प्रवाशांची लूट करण्यात आली. कारच्या काचा फोडून चाकू, चॉपरसारख्या हत्यारांचा धाक दाखवून ही लूट झाली. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
सिन्नर: समृद्धी महामार्गावर कोनांबे शिवारात सोमवारी (ता. २) पहाटे तीनला प्रवाशांची लूट करण्यात आली. कारच्या काचा फोडून चाकू, चॉपरसारख्या हत्यारांचा धाक दाखवून ही लूट झाली. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.