नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येऊन सत्ता मिळवतील, असा विश्वास शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये व्यक्त केला. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तिखट प्रत्युत्तर देत, घोडामैदान जवळ आहे, उगाच वल्गना करून काही उपयोग नाही.