Sant Nivruttinath Maharaj
sakal
हरिनामाच्या अखंड गजरात आणि भक्तीच्या लयीवर न्हालेल्या वातावरणात संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेचा पवित्र प्रवाह त्र्यंबकेश्वरकडे वाहू लागला आहे. ब्रह्मा व्हॅलीच्या विस्तीर्ण मैदानावर कृष्णाजी माउली जायखेडकर यांच्या दिंडीचा भव्य रिंगण सोहळा भक्तिभावाने साजरा झाला.