Saptashrunggad
sakal
वणी: पावसाच्या सरींनी न्हालेल्या सप्तशृंगगडावर मंगळवारी (ता. २३) शारदीय नवरात्रोत्सवाची दुसरी माळ देवी ब्रह्मचारिणीच्या रूपात साजरी झाली. हिरवाईच्या निसर्गरम्य कुशीत आणि भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात हजारो भाविकांनी दर्शन घेऊन आपली श्रद्धा व्यक्त केली.