Dattatreya Kulkarni
sakal
पिंपळगाव: सप्तशृंगगडाच्या पवित्र भूमीवर एक झुळूक अंगावरून गेली तरी देवीच्या चरणी आपण नतमस्तक झाल्याची अनुभूती येते, असा भक्तांचा विश्वास आहे. हाच विश्वास, हाच नितळ भाव आपल्या कृतीतून जिवंत ठेवणारे पुण्यनगरीतील ८९ वर्षीय दत्तात्रय पांडुरंग कुलकर्णी ऊर्फ बाप्पा.