Saptashrungi Devi Chaitra Utsav 2026 Nashik
esakal
वणी (नाशिक) : आदिमाया शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव यंदा २६ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात होत आहे. या उत्सवासाठी श्री सप्तशृंगी निवासिनीदेवी ट्रस्टने कंबर कसली (Saptashrungi Devi Chaitra Utsav 2026) असून, भाविकांना सुलभ दर्शन आणि सुरक्षा मिळावी, यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.