Saptashrungi Devi
sakal
वणी: आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवात सोमवारी (ता. ३०) दुर्गाष्टमीनिमित्त श्री भगवतीच्या पादुकांची पालखी काढून उत्साहात विधीपूर्ण कार्यक्रम पार पडला. बुधवारी (ता.१) महानवमीच्या रात्री शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार गडाच्या शिखरावर दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवणार आहेत. सोहळ्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.