Saptashrungi Gad
sakal
वणी: सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमा उत्सव, कावड यात्रा व सामान्य भाविकांसाठी आकर्षण असलेला तृतीयपंथीयांचा मेळा अर्थात छबिना उत्सव सोमवारी (ता. ६) साजरा होणार आहे. राज्यासह परराज्यांतून आलेले ३० हजारांवर कावडधारक, हजारावर तृतीयपंथीय (किन्नर) व लाखावर सामान्य भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगेल.