Nashik News: सप्तशृंगी गडावर दुर्दैवी घटना! २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, जामशेत-अभोणा परिसरात हळहळ, मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ आला समोर...

Rahul Sawale Dies at Saptashrungi Gad in Nashik: सप्तशृंगी गडावरील घटनेचा वणी पोलिसांकडून तपास सुरू; मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ समोर आल्याची माहिती
Saptashrungi Gad Incident Nashik 27 Year Old Businessman Rahul Sawale Dies Police Register Accidental Death Case

Saptashrungi Gad Incident Nashik 27 Year Old Businessman Rahul Sawale Dies Police Register Accidental Death Case

esakal

Updated on: 

वणी (नाशिक) : सप्तशृंगी गडावरील शीतकड्यावरून उडी मारून अभोणा येथील एका तरुण व्यावसायिकाने जीवन संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. राहुल भाऊराव सावळे (वय २७, रा. जामशेत, ता. कळवण) असे मृत तरुणाचे नाव आहे. दिवाळी सणाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे जामशेत व अभोणा परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...