Saptashrungi Navratri Festivities
sakal
वणी: ‘शुभ दिन सप्तमीचा सप्तशृंगी शांभावी... उग्ररूपा नटली स्वभक्ता तोषवी... पुष्प गंध अलंकारे जगदंबा देखणी... जयतु हे माते सप्तशृंग निवासिनी...’ आदिमायेच्या शारदीय नवरात्रोत्सात परतीच्या पावसाने बाधा आणली तरी वर्षानुवर्षे सप्तमीस आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी पावसाची तमा न बळगता गडावर भाविक दाखल झाले होते. यात महिला भाविकांनी सप्तशती पारायण करीत आदिमायेची आराधना केली.