Saptashrungi
sakal
वणी: उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत व आद्यस्वंयभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवास सोमवार (ता.२२) पासून सुरवात होत आहे. सोमवारी (ता. ६) कोजागरी उत्सव होईल. नवरात्र व कोजागरी उत्सवकाळात श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.