Accident News: सप्तशृंगगडावर ज्योत आणण्यासाठी निघालेल्या मंडळाच्या गाडीचा अपघात; एक ठार, 11 जखमी

Tragic Road Accident on Saptashrungi Ghat Road : नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचे महिंद्र वीरो वाहन नांदुरी- सप्तशृंगगड घाटात गणपती टप्प्याजवळील वळणावर पलटी होऊन एकजण ठार, तर इतर अकरा जण गंभीर जखमी झाले.
Road Accident

Road Accident

sakal 

Updated on

लखमापूर (बा.)/वणी: सप्तशृंगगडावर ज्योत आणण्यासाठी जात असलेले भिलकोट (ता. मालेगाव) येथील नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचे महिंद्र वीरो वाहन नांदुरी- सप्तशृंगगड घाटात गणपती टप्प्याजवळील वळणावर पलटी होऊन एकजण ठार, तर इतर अकरा जण गंभीर जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com