Saptshrungi Gad : सप्तश्रृंगी गडावर रोजगाराचे नवे पर्व; व्यवसाय प्रशिक्षण केंद्रासाठी दोन एकर जागा मंजूर
New Business Training Center at Saptshrungi Gad : सप्तश्रृंगी गडावर व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी वनविभागाने दोन एकर जागा मंजूर केल्याने स्थानिक युवक व महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी खुले होणार आहेत.
वणी- उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सप्तश्रृंगी गडावर व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी वनविभागाने दोन एकर जागा मंजूर केल्याने स्थानिक युवक व महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी खुले होणार आहेत.