नाशिक- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार २१६ अंत्योदय शिधापत्रिका लाभार्थी कुटुंबीयांना जिल्हा पुरवठा विभागातर्फे मोफत साड्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थीं कुटुंबांनाही लवकरच साडी वितरित केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.