Satana News : अवकाळीच्या जखमेवर तांत्रिक मीठ; ७/१२ पोर्टल ठप्प, शेतकरी हवालदिल!

मार्चअखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतीक्षेत्र उद्ध्वस्त झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले.
digital 7 12 portal

digital 7 12 portal

sakal

Updated on

सटाणा - बागलाण तालुक्यावर अवकाळी पाऊस व गारपिटीने कहर केला असताना, आता तांत्रिक अडचणींचा नवा फेरा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. मार्चअखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतीक्षेत्र उद्ध्वस्त झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले असून, शासनाकडून पंचनामे सुरू झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com