Satana Municipal Election
sakal
सटाणा: येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवकांची प्रभागनिहाय आरक्षण सोडत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे प्रांताधिकारी महेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आरक्षणाचा महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.