Satpur Industrial Roads
sakal
सातपूर: सातपूर औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आणि महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठीची कामे पावसाळा संपताच हाती घेतली जातील, असे आश्वासन महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले. के. आर. बूब सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.