Nashik News : सातपूरमधील कंपनीवर हलगर्जीपणाचा आरोप; मृतदेह गेटवर आणून आंदोलन

Heart Attack Tragedy at Satpur Industrial Area : सातपूर औद्योगिक परिसरातील नॅश रोबोटिक्स कंपनीत हृदयविकाराचा झटका येऊन सुकेणकर यांचा मृत्यू; कुटुंबीयांनी कंपनीवर तातडीच्या मदतीसंबंधी आरोप लावले आणि तीव्र आंदोलन केले.
Industrial Area

Industrial Area

sakal 

Updated on

सातपूर: सातपूर औद्योगिक परिसरातील नॅश रोबोटिक्स ॲन्ड ऑटोमेशन प्रा. लि. कंपनीत काम करणारे सुरेश भिकाराम सुकेणकर (रा. सातपूर कॉलनी) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. कंपनीतच त्यांना झटका आला; मात्र व्यवस्थापनाने तातडीने मदत न केल्याने तब्बल दोन ते तीन तास ते टेबलावर पडून होते, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com