Crime
sakal
सातपूर: परिसरात बुधवार (ता.१७) व गुरुवारी (ता.१८) सलग दोन दिवस दोन वेगवेगळ्या अपहरणाच्या घटना घडल्या. या दोनही घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. दोन्ही घटनांना प्रेमप्रकरणाची किनार असून पोलिसांनी या प्रकरणी दोन विधी संघर्षित बालकांसह तिघांना अटक केली आहे.